बीडच्या भूमिपुत्राचा अटकेपार झेंडा
बीड कलाकारांचा बालेकिल्ला म्हणून बीड जिल्हा सर्व महाराष्ट्रभर ओळखला जातो या जिल्ह्याने अनेक कलावंत मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत त्याच बरोबर आता मराठी इंडस्ट्री सोबत बीड जिल्ह्यातील कलावंत बॉलीवूड मध्ये सुद्धा गाजत आहेत

बीडचा महादेव सर्वसामान्य कुटुंबातील असून छोट्या-मोठ्या लघु चित्रपटातून सुरुवातीला कलावंत म्हणून काम केलं. त्याचबरोबर हळूहळू लेखणीचा पिंड नसतानादेखील मित्रांच्या आग्रहास्तव चित्रपट लेखनाचं काम त्याने सुरू केलं .अनेक चित्रपटात ही त्याच्या विलन भूमिका मोठ्या गाजल्या गाव लय गोड ,बायको देता का बायको लुच्चे साले, अशा वेबसीरीज मधून स्वतःला पूर्ण आता चक्क बॉलिवुडमध्ये महादेव सवई लिहिलेल्या थ्रिलर आणि सस्पेन्स, हॉरर असाच चित्रपट द ब्लर माईंड लवकरच प्रदर्शित होतोय. महादेवच्या यशाला बीड जिल्ह्यात कौतुकाची थाप मिळतोय. मात्र सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेल्या महादेव ने अत्यंत मेहनतीने आपलं हे यश संपादित केलंय आणि बीड जिल्ह्यातील कलावंतांसह सह बीड जिल्ह्याचं नाव हे बॉलिवूडमध्ये गाजवला आहे महादेव सह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी...