सावधान, तुम्ही कर्ज काढून गाडी घेताय का? कशी होते ग्राहकांची फसवणूक
सावधान तुम्ही कर्ज काढून गाडी विकत घेताय का? कर्जाची कागदपत्रं वाचावीत का? प्रत्यक्ष कर्ज आणि त्यावरील चार्जेस काय असतात. वित्तीय कंपन्यांची फसवण्याची पध्दत काय असते? MaxMaharashtraच्या मोहीमेनंतर अजून एक फसवणुक झालेले ग्राहक विवेक पाटील यांच्याशी मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी साधलेला संवाद...;
:सावधान तुम्ही कर्ज काढून गाडी विकत घेताय का? कर्जाची कागदपत्रं वाचावीत का? प्रत्यक्ष कर्ज आणि त्यावरील चार्जेस काय असतात. वित्तीय कंपन्यांची फसवण्याची पध्दत काय असते? MaxMaharashtraच्या मोहीमेनंतर अजून एक फसवणुक झालेले ग्राहक विवेक पाटील यांच्याशी मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी साधलेला संवाद...