बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन विशेष: Balasaheb Thackeray आवाज कुणाचा म्हटलं की आठवते शिवसेना आणि मराठी माणूस. पण या मराठी माणसाला जागा करणारा माणूस होता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे कठोर होते का, बाळासाहेबांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग, विरोधकांशी ते कसे वागायचे, आणि राजकारणात त्यांचा कसा ठसा उमटला हे सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत