Toll चांगल्या रस्त्यांचा भरायचा की खड्ड्यांचा ?

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-09-14 14:49 GMT
Toll चांगल्या रस्त्यांचा भरायचा की खड्ड्यांचा ?
  • whatsapp icon

एका बाजूला हवेतून उडणाऱ्या गाड्यांची घोषणा मंत्री करत असताना महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरीकांना टोल देऊन खडड्यात प्रवास करावा लागत आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक-३ वरील पडघा टोलनाक्याजवळी तळोली नाका इथे पावसामुळं संपूर्ण महामार्ग उखडला असून वाहनचालकांना खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे. उद्विग्न वाहनचालक विनोद चंद यांनी त्यांना झालेला त्रास सचित्र MaxMaharashtra पाठवला आहे... पहा तुम्हीच हा महामार्ग की खड्ड्यांचा रस्ता...?


Full View

Tags:    

Similar News