बच्चू कडू : आता झेंडा सोडून अजेंडाकडे जावं लागन

Update: 2022-07-04 04:01 GMT

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले बच्चू कडू यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदन पर भाषणात सर्व प्रस्थापित पक्षांना जोरदार चिमटे काढले. तसेच कोण कोणत्या पक्षातून कुठे गेला यावर चर्चा करण्यापेक्षा झेंडा सोडून अजेंडाकडे जाऊ आणि जनेतची कामं करु असे आवाहन केले.

Full View

Tags:    

Similar News