The Kashmir Files सिनेमावरुन बराच वाद होत आहे. या सिनेमामध्ये अर्धसत्य दाखवले गेले आहे, असा आक्षेप लेखक आणि इतिहासकार अशोक कुमार पाण्डेय यांनी नोंदवला आहे. पुण्यामध्ये नुकसात काश्मीर फाईल्स एक अर्धसत्य या नावाने परिसंवाद झाला, यामध्ये अशोककुमार पांण्डेय यांचे व्याख्यान झाले. काश्मिरी पंडितांचा प्रश्न मुळात काय आहे, काश्मीर पंडींताचे विस्थापन का झाले, काश्मीरबाबत आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांचे काय चुकले हे समजून घ्यायचे असेल तर हे संपूर्ण व्य़ाख्यान नक्की ऐका..