ओवेसी : नुपूर शर्मा यांचे केवळ निलंबन नको अटक करा

Update: 2022-06-07 14:49 GMT

MIMचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, त्यानंतर पक्षाने त्यांना निलंबित केले आहे.

Tags:    

Similar News