खासदार नवतीन राणा यांनी अमरावतीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये हुज्जत घातल्यानंतर आता पोलिसांच्या कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकप्रतिनिधींच्या दादागिरीबाबत कायदा काय सांगतो, याबाबत चर्चा केली आहे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी....