मराठवाडा सासुरवाडी असल्याने ऐकावं लागतंय मला - अजित पवार

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-04-08 11:34 GMT
मराठवाडा सासुरवाडी असल्याने ऐकावं लागतंय मला - अजित पवार
  • whatsapp icon

कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार अजूनही सार्वजनिक कार्यक्रमात मास्कचा वापर करतात. एवढेच नाही तर इतरांनीही मास्क वापरावा असा त्यांचा आग्रह असतो. पण बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात अजित दादांना स्वत: मास्क काढला आणि त्याचे कारणही त्यांनी सांगितले.

ajit-pawar-corona-mask-deputy-chief-minister-of-maharashtra-ajit-pawar-removes-mask-on-beed

Full View

Tags:    

Similar News