नाशिक पदवीधर निवडणूकीत (Nashik benneil Election) पाठींबा कुणाला द्यायचा? यावरून महाविकास आघाडीत (MVA) अजूनही एकमत झाले नाही. मात्र नाशिक पदवीधर निवडणूकीत अशा प्रकारे घडामोडी घडतील याबाबत मी काँग्रेसच्या (Congress) वरीष्ठ नेत्यांशी बोललो होतो. मात्र त्यानंतरही त्यांनी लक्ष दिले नाही. त्यातच काँग्रेसने नाशिक पदवीधरसाठी डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना तिकीट दिले. मात्र डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने नाशिक पदवीधर निवडणूकीत घोळ झाला, असं मत अजित पवार (Ajit pawar) यांनी व्यक्त केले.