दिवसेंनदिवस मुंबईसह पुणे शहराची हवा दुषित होत आहे. परंतू दुषित हवा का होते ? दुषित हवा कशी ओळखावी ? त्यावर काय उपाय योजना करता येतीत. दिवाळीच्या मुहुर्तावर हवेची गुणवत्ता एकदम खालवण्याची शक्यता आहे. यामुळे श्वासही घेता येण अवघड होणार आहे त्यामुळे फटाके फोडण्याआधी पर्यावरण अभ्यासक संजिता नायर यांनी मॅक्स महाराष्ट्रवरील मुलाखत जरूर पहा.