मराठा समाज हा नेहमी आरक्षणाविरोधात राहिला आहे. तो गरीब आहे, मागसलेला कधीच नव्हता. यासामाजाने ब्राह्मणांना हाताशी धरून ओबीसी आणि दलितांवर आत्याचार केले, आता आरक्षणामुळे ओबीसीच्या हाती थोडी फार सत्ता आली आहे ते त्यांच्या डोळ्यांत खुपते आहे, त्यामुळे ओबीसी नाही तर एकूण आरक्षणाच्या विरोधात हे मराठा आरक्षण आंदोलन आहे असे मत आगरी-कोळी-भंडारी समाजाचे नेते राजाराम पाटील यांनी व्यक्त केले. पहा मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक किरण सोनावणे यांची स्पेशल मुलाखत...