२६ नोव्हेबंर १९४९ हा संविधान दिवस म्हणून ओळखला जातो. संविधानाचा संवैधानिक पद भोगणाऱ्यांकडून गळा घोटण्याचं कांम सुरू आहे. ED, CBI च काम सरकारच्या शाखेप्रमाणे का चालतंय? देशात संविधानाचं महत्व मानालं जातंय का ? संविधानाला आपण प्रतिष्ठा देतोय का? अशा असंख्य प्रश्नांवर हेडलाईन्सच्या पलिकेड जाऊन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर संविधानाच्या अमृत महोत्सवी देशातीली चालू असणाऱ्या राजकारणावर प्रकाश टाकणारे सविस्तर विश्लेषण पहा मॅक्स महाराष्ट्रवर...