लग्न....प्रत्येकाच्या आय़ुष्यातील एक सोनेरी क्षण....हा सोहळा आणखी खास व्हावा यासाठी अनेकजण आपापल्या परीने कल्पनाशक्ती लढवत नियोजन करत असतात...पण अनेकांच्या लग्नात विघ्न आल्याचीही उहादरणं आहेत...असाच प्रकार नांदेड जिल्ह्यातील करोडी गावातील एका नवरदेवाच्या लग्नाबाबत घडला....