पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा उद्या औरंगाबाद दौरा असून त्यापूर्वी पुन्हा एकदा औरंगाबाद जिल्ह्याचा नामांतराचा मुद्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे,कारण औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी संभाजीनगरचे होर्डिंग लावण्यात आले आहे, याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी