ठाण्याचे कमिशनर महेंद्र फळसनकर यांच्या सरकारी बंगल्याच्या समोर सुरु असलेला दारु आणि जुगाराचा अड्डा बंद व्हावा अशी वारंवार मागणी करुनही हा दारु आणि जुगाराचा अड्डा अद्यापपर्यंत बंद न झाल्यानं संतप्त महिलांनी आपले संसार या अड्डाने उद्धस्थ होत असल्याने आझाद मैदानावर सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन केले.