जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी केली भात लावणी, कृतीशील शिक्षणाचा स्तुत्य उपक्रम...
शालेय शिक्षणाबरोबरच चार भिंतीबाहेरच्या अनुभवाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. या उद्देशाने रायगडच्या धाटाव केंद्रातील विष्णूनगरच्या जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन भात लावणी केली...