कशी असते जनावरांच्या व्यापाऱ्यांची सांकेतिक भाषा...

Update: 2024-05-31 08:47 GMT

धला,गाफा,ठोकण आसर, म्हणजे काय? काय असते जनावरे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची सांकेतिक भाषा? थेट जनावरांच्या बाजारात जाऊन जाणून घेतले आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांनी…

Full View

Tags:    

Similar News