Ground Report : आई-बापावर मुलं विकण्याची वेळ का आली?

Update: 2022-09-24 14:35 GMT

आदिवासी माता-पित्यांनी किरकोळ पैशात आपल्याच मुलांची विक्री केल्याच्या काही घटना राज्यात समोर आल्या आहेत. असाच प्रकार पालघर जिल्ह्यातील एका पाड्यावरही घडला. इथल्या ८ आणि ६ वर्षांच्या दोन मुलींची १२ हजारात मेंढपाळांना विक्री करण्यात आली होती. पण त्यांच्या आई-वडिलांवर ही वेळ का आली, याला जबाबदार कोण याचा शोध घेणारा रवींद्र साळवे यांचा ग्राऊंड रिपोर्ट...


Full View

Tags:    

Similar News