विज्ञान लेखिका आणि शांतता चळवळीत काम केलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या चित्रा बेडेकर यांचं दुःखद निधन झाले आहे. जेव्हा भारतात एच् आय व्ही, एड्स हे शब्द नुकतेच उच्चारले जात होते तेव्हा, चित्रा बेडेकर यांनी ' एड्स - समज, गैरसमज ' सारखे पुस्तक लिहिले. चित्राताई फार शांतपणे महत्त्वाच्या विषयांवर सुंदर लेखन करत असत.