मराठी साहित्य संमेलन आयोजकांनी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संमेलनास येऊ नका असं पत्र पाठवल्यामुळे साहित्य क्षेत्रातच नाही तर राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. नयनतारा यांना आग्रहाचे आमंत्रण देऊन रद्द केल्यामुळे महाराष्ट्रातील वैचारिक गोंधळ प्रकर्षाने दिसून आल्याचे शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय... पाहा हा व्हिडिओ...
https://youtu.be/ekweXDFUGk4