पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांचा आक्षेपार्य़ विधान केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या बाबुराव पोटभरे यांनी आज मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना आता मॅडम स्वत:च्या जातीचा आधार घेत आहेत. मात्र, भाग्यश्री नवटक्के यांनीच मराठा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना त्रास दिल्याचा दावा पोटभरे यांनी केला कसून आजपासून आपण नवटक्के यांचा दररोज एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणार असल्याचं नवटक्के यांनी म्हटलं आहे.