यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘स्वामिनी’ या संघटनेच्या नेतृत्वात हजारो महिलांनी धडक दिली. या महामोर्चात नर्मदा बचाव आंदोलनच्या मेधा पाटकर, लोक जनसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, श्रमिक एल्गारच्या पारोमिता गोस्वामी, चंद्रपूर दारूबंदी प्रणेत्या, योगेंद्र यादव, राजकीय विश्लेषक यांचाही समावेश आहे. पाहा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/187155631954436/videos/1974981272807235/