डान्सबारमुळे समाजाला पुन्हा लागणार कॅन्सरची कीड – जितेंद्र आव्हाड

Update: 2019-01-17 13:18 GMT

आज सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार प्रकरणावर निर्णय देऊन डान्सबारवरील बंदी उठवली आहे. मात्र न्यायालाच्या या निर्णयामुळे अनेकांना समाजघाताची धडकी भरली आहे. दरम्यान राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी डान्सबार ला कॅन्सरची उपमा देत पुन्हा समाजाला या कॅन्सरची कीड लागल्याचं म्हटलं आहे. तसेच सरकारने ठोस बाजू न मांडल्यामुळे डान्सबारची बंदी उठली असल्याचे त्यांनी म्हटलंय पाहा हा व्हिडिओ...

https://youtu.be/mY7HDAj4VGA

Similar News