गरोदर पणात खाललेल्या पौष्टिक आहारामुळे महिलेची प्रसुती व्यवस्थित होते त्यामुले चांगलं आहार घेणं गरजेचं असतं. मात्र आपण फळांचा विचार
केला तर फळं खाणं सुद्धा आरोगयसाठी आवश्यक असतं मात्र पुढील तीन फळं खाऊ नये ही तीन फळं गरोदर पणात हानीकारक ठरतात.
१ . पपईमुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. नजर चांगली होते .गरोदर महिलेनं पपई खाल्यास ती पचवण्यासाठी अधिक त्रासदायी असतात
. कारण यातील लेटैस्क नावाचा पदा
र्थ गर्भाशयाला शोषून घेतो. जो आई-बाळाच्या जिवाला धोकादायक असू शकतो.
२ . गरोदरपणात अननस खाणं महिलेसाठी हानीकारक ठरू शकतं. यामुळे अननस खाल्यानं महिलेचं गर्भाशय मऊ पडते. त्यामुळे गरोदर महिलेला अतिसा
र आणि पोटाच्या
आजाराची समस्या निर्माण होते.
३ . द्राक्ष हे पचनाला जास्त जड असतात . आई आणि बाळ या दोघांकरिता हे फळ नुकसान देणारं आहे. यामध्ये रेस्वेरास्ट्रोल नावाचा पदार्थ हार्मोनला असंतुलित करतो.