वैशाली येडे यांनी एकल महिलांच्या लढ्याला वाचा फोडली आहे. एकल महिला म्हणजे नक्की काय? कुठल्या प्रश्नांना त्यांना सामोरे जावे लागते बघा भाग्यश्री रणदिवे या एकल महिला तसेच एकल महिलांसाठी काम करणा-या काय म्हणतायत पाहा...
https://www.facebook.com/187155631954436/videos/334890523903953/