पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. युद्धज्वराची परिस्थिती निर्माण होऊ पाहतेय. अशा परिस्थितीत युद्ध भारतासाठी चांगलं नसल्याचं मत मनीलाईफच्या व्यवस्थापकीय संपादक सुचेता दलाल यांनी व्यक्त केलंय. कुठल्या कारणांमुळं भारताला युद्ध परवडणार नाही...काय आहेत त्यामागची कारणं यावर सुचेता दलाल यांनी व्यक्त केलेली रोखठोक मतं ऐका..