सिंहगड येथील आपलं घर म्हणजे काय? अनाथ मुलांसाठी असलेल्या या घराचा आपलेपणा काय आहे जाणून घेतलंय संगिता शेंबेकर यांनी तसेच आपलं घरं संस्थेच्या संचालिका रत्ना कंदारे आणि पुष्पा वागळेंशी संगिता शेंबेकर यांनी केलेली खास बातचीत... पाहा हा व्हिडिओ...
https://www.facebook.com/187155631954436/videos/2255154418060204/