ठाकरे सरकारमधील नेते स्वतःच्या मुलांना 'सेट' करण्यात व्यस्त: गोपिचंद पडळकर

Update: 2020-10-10 10:38 GMT
ठाकरे सरकारमधील नेते स्वतःच्या मुलांना सेट करण्यात व्यस्त: गोपिचंद पडळकर
  • whatsapp icon

आज आमदार गोपिचंद पडळकर काही कामानिमित्त औरंगाबाद ला जात असताना त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघातील रस्ता खराब असल्याचं एका व्हिडीओ च्या माध्यमातून दाखवलं होतं.

त्यानंतर मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी आमदार पडळकर यांच्याशी या संदर्भात बातचित केली असता, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कुटुंबातील चालणाऱ्या पार्ट्या असल्याने त्यांना जनतेशी काही देणंघेणं नाही. आपली मुलं कशी सेट होतील. यातच हे गुंतलेले असल्याची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे...

पाहा काय म्हणाले पडळकर


Full View
Tags:    

Similar News