ते आपल्याच मौतीने मरतील, राज्याच्या राजकारणावर पुरूषोत्तम खेडेकर यांची टीका
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न सध्या राज्यात सुरू आहे, अशी टीका मराठा सेवा संघाचे पुरूषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. नवी दिल्लीमध्ये मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय अधिवेशना दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच घाणेरडे राजकारण करणारे आपल्या मौतीने मरतील, त्यावर आपण जास्त बोलायला नको, असेही त्यांनी म्हटले आहे.