आपल्याला हवामानाचा अंदाज अचुक का मिळत नाही?
गावागावात वाडीवस्तीवर पावसाचा अचूक अंदाज देण्यासाठी काय यंत्रणा उभारावी लागेल? पहा आणि समजून घ्या हवामान अंदाजाचं नेकमं शास्त्र हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांच्याकडून.....
पाश्चात्य देशात दररोज अचूक आणि रिअलटाईम हवामानाचे अंदाज दिले जातात.. भारतीय हवामान विभाग (IMD) चुकीचे अंदाज देतो ही चर्चेत किती तथ्य आहे? जागतीक पातळीवर IMD चे नेमकं स्थान काय? अगदी गावागावात वाडीवस्तीवर पावसाचा अचूक अंदाज देण्यासाठी काय यंत्रणा उभारावी लागेल? पहा आणि समजून घ्या हवामान अंदाजाचं नेकमं शास्त्र हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांच्याकडून.....