९ वे विश्व मराठी साहित्य संमेलन सिंगापूर इथे भरणार

Update: 2024-12-27 11:40 GMT

शब्द परिवारातर्फे सिंगापूर इथे ९ वे विश्व मराठी साहित्य संमेलन सिंगापूर इथे आयोजित केले आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील साहित्यिकांचा मेळा सिंगापूर इथे भरणार असून अमरावतीच्या सुप्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका रजिया सुलताना या संमेलनाच्या अध्यक्षा आहेत. यापूर्वीची ८ संमेलने कोणत्या देशात आयोजित केली गेली? परदेशात साहित्य संमेलन आयोजित का गेली जाताहेत ? कोणत्याही राजाश्रयाशिवाय ही संमेलने कशी भरवली जाताहेत ? यासाठी तुम्ही शब्द परिवाराचे अध्यक्ष संजय सिंगलवार यांची मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका

The 9th World Marathi Literature Conference is being organized by Shabda Parivar in Singapore. On this occasion, a gathering of Marathi writers from Maharashtra will take place in Singapore, with Razia Sultana, a renowned writer and social activist from Amaravati, serving as the president of the conference.Where were the previous 8 conferences held? Why are literary conferences being held abroad? How are these conferences being organized without any royal patronage? For answers to these questions, be sure to listen to the interview with Shabda Parivar's president, Sanjay Singalwar, conducted by Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra.

Full View

Tags:    

Similar News