पत्रकारितेमध्ये पत्रकारांना AI ची कशाप्रकारे मदत होईल याचे सविस्तर विश्लेषण आणि मार्गदर्शन आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांच्याकडून करण्यात आले. येणाऱ्या काळात AI आपल्याला किती फायदेशीर ठरेल याची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली आहेत.