शिक्षणाची जिद्द त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. कितीही अडचण आली तरी शिकायचंच या ध्येयाने त्र्यंबक ते नाशिक प्रवास केलेल्या या आदिवासी मुलींचा शैक्षणिक प्रवास थांबण्याची भीती आहे. तुम्ही मदत केली तर त्या पुन्हा शिकू शकतात पहा ंमॅक्स वूमन च्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांची खास मुलाखत