शाळेतील गटातटाचं राजकारण, ३२ शिक्षकांवर उपासमारीची वेळ

School factional politics, time of starvation on 32 teachers;

Update: 2020-10-20 10:22 GMT

एकीकडे लॉकडाऊन आणि दुसरीकडे शाळेच्या संचालक मंडळाचा वाद....यामध्ये शिक्षकांवर उपासरमारीची वेळ आली आहे. एका विधवा शिक्षिकेवर तर आपली आई आणि दोन मुलांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी चक्क 25 रुपयात 100 चपात्या लाटण्याचे काम करण्याची वेळ आली आहे. कल्याणमधील एका शाळेतील शिक्षकांचा डोळ्यात पाणी आणणारा हा संघर्ष.....

Full View

Tags:    

Similar News