नवरात्र निमित्त झेंडूची फुलांची मागणी वाढली
झेंडूच्या फुलांना 70 ते 80 रुपये किलो भाव;
:नवरात्र महोत्सव सुरू होत असल्याने झेंडूच्या फुलांची मागणी नागरिकांकडून वाढू लागली आहे बाजारात झेंडूचे फुलांचे हात गाड्या विक्रीसाठी लागलेले झेंडूंचे फुलांची विक्री 70 ते 80 रुपये किलोने होताना दिसत आहे विक्रेत्यांना 50 ते 55 रुपये किलोने लिलावातून मिळत असल्याने फुल विक्रेते नागरिकांना 70 ते 80 रुपये किलोने विक्री करत आहे चोपडा शहरात ठीक ठिकाणी झेंडूचे फुलांचे विक्रेते बसलेले दिसत होते.
Tags: