कापूस एकाधिकार योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळायचा.?
कापूस एकाधिकार योजना मोडीत निघाली आणि शेतकरी आत्महत्यांचे सत्र महाराष्ट्राच्या विदर्भात येऊन पोचले अशी ऐतिहासिक नोदं कृषी अभ्यासक विजय जवांधिया यांनी करुन ठेवली आहे...
तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात शेतकरी आत्महत्या व्हायच्या परंतू महाराष्ट्रात शेतकरी संघटनेच्या दबावानं कापूस एकाधिकार योजना अस्तित्वात होता. वाजपेयी पंतप्रधान असताना कापूस निर्यातदार भारत कापूस आयातदार झाला.. कापूस एकाधिकार योजना मोडीत निघाली आणि शेतकरी आत्महत्यांचे सत्र महाराष्ट्राच्या विदर्भात येऊन पोचले अशी ऐतिहासिक नोदं कृषी अभ्यासक विजय जवांधिया यांनी करुन ठेवली आहे...