लसणाला महागाईची फोडणी
किरकोळ बाजारात 180 ते 200 रुपये किलो लसणासाचा दर असून गुजरात, मध्यप्रदेश, हिमाचल मधुन लसणाची आवक होणाऱ्या लसणाची सर्वाधिक आवक मध्य प्रदेशातून होत आहे,
मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडल्यामुळे सर्वच भाजीपाल्याचे ( vegetable)दर गगनाला भिडले असून लसणाच्या दरात 10 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे.लसणाचे ( garlic)दर अजुन कडाडण्याची शक्यता असून हे प्रामुख्याने आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत.किरकोळ बाजारात 180 ते 200 रुपये किलो लसणासाचा दर असून गुजरात, मध्यप्रदेश, हिमाचल मधुन लसणाची आवक होणाऱ्या लसणाची सर्वाधिक आवक मध्य प्रदेशातून होते, असं स्थानिक लसूण व्यापारी सुरेश शिंदे यांनी सांगितलं पहा MaxKisan चा रिपोर्ट..