तृतीयपंथींना कायद्याने काही हक्क मिळाल्याचे चित्र असले तरी प्रत्यक्षात ते हक्क त्यांना मिळत आहेत का? समाज त्यांना स्वीकारतो आहे का, तृतीयपंथींच्या लैंगिक छळाची दखल पोलीस तत्परतेने घेतात का? यासह तृतीयपंथींच्या विविध समस्या आणि त्यावरील उपाय काय याचा शोध घेणारा विशेष कार्यक्रम