दलित पॅंथरच्या इतिहासाचा जागर कशासाठी ? डॉ. सुनील अवचार

Update: 2023-02-02 15:20 GMT

स्वातंत्र्याचे रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरे करीत होतो तेव्हा सर्वहारा जनतेमधूनच 'दलित पँथर' ही संघटना जन्माला आली होती. आंबेडकरी चळवळीला एकसंघ आणि बलवान करण्यासाठी विद्रोही भूमिका घेऊन १९७२ साली 'दलित पँथर' रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे सामाजिक जीवनात तरुणाईच्या मनात चेतना निर्माण झाली. या घटनेला तब्बल पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. आज 'पँथर' आणि त्याद्वारे उभ्या राहिलेल्या चळवळीची वेगळ्या प्रकारे चिकित्सा होत आहे. 'पँथर'वर वेगवेगळी मत-मतांतरे मांडली जात आहेत. डॉ. सुनील अवचार यांनी

विशेषांकाच्या माध्यमातून पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले आहे त्या निमित्ताने MaxMaharashtra चे सीनियर स्पेशल करस्पॉन्डेंट विजय गायकवाड यांनी त्यांच्याकडून समजून घेतलेला पॅन्थर प्रवास...

Full View

Tags:    

Similar News