शहरांच्या नामांतराला मुस्लिम समाजाचा विरोध का ?

Update: 2023-02-23 08:49 GMT

मुस्लिम नाव असलेल्या जिल्हयाचे नामांतर करण्याचे लोन उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात पोहचलेलं आहे. अलिकडेच औरंगाबाद शहराचे नामांतर करण्यात आले. आता अहमदनगर शहराच्या नामांतराची मागणी केली जात आहे. या नामांतराला काही मुस्लिम समुदायाचा विरोध आहे. नामांतराला मुस्लिम समुदायाचा विरोध का आहे याची विस्तृत कारणे पहा इतिहास अभ्यासक सरफराज अहमद यांच्याकडून…

Full View

Tags:    

Similar News