औद्योगिक उत्पादनामध्ये गुजरातने महाराष्ट्राला मागे सारत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या डाटानुसार वर्ष २०१२ ते २०२० दरम्यान गुजरातने सरासरी १५.९ टक्क्यांनी उत्पादन वाढ नोंदवली आहे. पण या आकडेवारीचा अर्थ काय आहे, ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याला विरोध करणारे भाजप नेते गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे मुंबई दौऱ्याचे मात्र स्वागत करत आहेत. हा नेमका प्रकार काय आहे, गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले म्हणजे नेमके काय झाले आहे, याचे सखोल विश्लेषण केले आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी....