काय आहे सावरकरांचा इतिहास?
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात केलेला दावा बरोबर आहे का? काय आहे विनायक दामोदर सावकर यांचा इतिहास? जाणून घ्या ज्येष्ठ लेखक राम पुनियानी यांच्याकडून;
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सावकरांनी गांधीजींच्या सांगण्यावरून इंग्रजांची माफी मागितली असा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. सावकरांचा इतिहास आणि त्यांच्या माफीनाफ्यावर अनेकदा समाजात उलटसुलट चर्चांना उधाण येत असतं. त्यामुळे सावकर नक्की कोण होते? देश स्वातंत्र्यांत त्यांची भूमिका काय होती? अंदमानच्या जेलमध्ये असताना त्यांनी इंग्रजांना नेमकं काय म्हटलं? एकंदरित त्यांचा इतिहास काय? जाणून घ्या ज्येष्ठ लेखक राम पुनियानी यांच्याकडून...