लोकसंख्येत भारत ‘टॅाप’ आहे. म्हणून माणसाचा जीव स्वस्त मानायचा का ? काय आहेत सतत होणाऱ्या अपघातांची कारणे? उद्घाटन करायला होणारी गर्दी अपघात झाल्यानंतर जबाबदारीसाठी समोर का येत नाही? या व अशा अनेक प्रश्नांचा वेध मॅक्सवुमनच्या संपादिका प्रियदर्शिनी हिंगे यांनी घेतला आहे, माजी सनदी अधिकारी महेश झगडे (Mahesh Zagade) तसेच कॅार्पोरेट वकिल नितीन पोतदार (Nitin potadar) या चर्चेत सहभागी झाले आहेत पाहूयात आपण त्यांच काय मत आहे.