असंघटित कामगार सरकारच्या मोजणीत कधी येणार?

उद्योग क्षेत्रावर काय परिणाम झाले? जाणून घेण्यासाठी पाहा कामगार नेते विश्वास उटगी यांचे विश्लेषण...;

Update: 2021-04-27 03:03 GMT

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावण्यात आला. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर असंघटीत कामगारांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न उपस्थित झाला? रोजगार नसल्यामुळे असंघटित कामगार आप-आपल्या गावी पलायन करु लागले...

98 टक्के असंघटित कामगारांच्या अन्नसुरक्षेचा, राहण्याचा, आरोग्य, शिक्षणाचा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. उद्योगपतींना कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी. असं सरकार म्हणतंय. मात्र, असंघटित कामगारांना संरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची नाही का? 1989 स्थलांतरित कामगार कायदा काय सांगतो? असंघटीत कामगारांची गणना का होत नाही? पावसाळी अधिवेशनात असंघटित कामगारांसाठी कायदा होणार का? कामगार नसल्यामुळे उद्योग ठप्प होतील. याची जाणीव सरकारला कधी होणार? एकंदरित असंघटित कामागांरामुळे उद्योग क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे सांगतायेत विश्वास उटगी...

Full View
Tags:    

Similar News