#Covid : शाळा सुरू होताना मुलांच्या मानसिकतेचा विचार होणे का गरजेचे आहे?
राज्यातील पहिले ते सातवीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू होत आहेत. तब्बल दीड वर्षांनंतर सर्व शाळा सुरू होणार आहेत. ८ ते १२वीचे वर्ग दिवाळीपूर्वी सुरू झाले आहेत. पण एवढ्या मोठ्या काळानंतर विद्यार्थी शाळेत जाणार आहेत, त्यामुळे त्यांची मानसिकता काय असू शकते आणि त्यासाठी पालक तसेच शिक्षकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे याचे विश्लेषण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष कोरडे यांनी....