नवरात्र विशेष – नवरत्न कंपनी CONCORE ची सद्यस्थिती काय?

Update: 2021-10-13 16:47 GMT

मॅक्समहाराष्ट्र नवरात्रनिमित्त ज्या भारतीय नवरत्न कंपन्यांनी भारतीय अर्थव्यवस्था बळकट केली. अशा नवरत्न कंपन्यांची सद्यस्थिती संदर्भात विशेष मालिका सुरु केली आहे. या मालिकेमध्ये गेल्या काही वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या नवरत्न कंपन्यांची स्थिती खालावली आहे का? या संदर्भात ज्येष्ठ बॅकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी विश्लेषण केलं आहे.

आज आपण container corporation of India या कंपनीला CONCORE असं संक्षिप्त नाव आहे. या नवरत्न कंपनी चे भारतीय अर्थव्यवस्था मधील येागदान नक्की काय आहे. ही कंपनी विकली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कंपनी संदर्भात विश्वास उटगी यांनी केलेले मार्गदर्शन

Full View

Tags:    

Similar News