देशात मानवी हक्कांवर गदा आणणाऱ्या कायद्यांचा गैरवापर मोठ्याप्रमाणात सुरु असल्याचा आरोप वारंवार होत आहे. मात्र, देशांतल्या नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे कायदे नक्की कोणते आहेत? सध्या चर्चेत असलेला UAPA कायदा आहे तरी काय? काय आहेत कायद्यातल्या त्रुटी? UAPA आणि POTA , TADA मध्ये फरक काय?
लोकशाहीचे तीन स्तंभावर दबाव आहे का? व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे का? स्वातंत्र्याच्या पंच्चाहत्तरीत प्रवेश करताना मानवी हक्कविरोधी कायदे व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आणतंय का? जाणून घ्या सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्याकडून…