पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात लावणी करण्यात आल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतल्यानंतर संबंधित तरुणी आणि तरुणाने माफी मागितली आहे. पण यामागे कट असल्याचा आरोप इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे. त्यांचे म्हणणे जाणून घेतले आहे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...