कामगारांच्या आरोग्यासाठी शासनाच्या योजना मिळत नाहीत

Update: 2023-06-11 15:30 GMT

कामगार म्हणुन काम करत असताना कंपनीच प्रॉडक्शन काय? त्याचा खप किती आणि उत्पन्न किती याची माहिती असली पाहिजे. त्यामुळे आपण आपले प्रश्न मांडू शकतो. कामगारांच्या आरोग्याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यांना आरोग्यासाठी शासनाच्या योजना आहेत परंतु त्या मिळत नाहीत ही मोठी गंभीर बाब असल्याचे

मॅक्स महाराष्ट्र आयोजित 'महामंथन' कार्यक्रमात कामगार नामाचे संपादक भूषण कडेकर यांनी सांगीतले

Similar News